या युगात ३३ कोटी देवांनाही आश्चर्य वाटेल... हेवा वाटेल अशी अध्यात्म क्रांती. .. अस रामकार्य... अध्यात्म जागर घडत आहे ... 😇😃🚩🚩 करीत आहेत गुरुदेव नी कपिकुल.... खूप भरून आलंय मन हृदय म्हणून लिहावं वाटतय...😢 अनेकांना भव पाशातून सोडविण्यासाठी गुरुदेव किती कश्ट घेत आहेत उन्हातान्हात अनवाणी...😢🙏🙏🙏🙏🙏 बर हे सार महाराज चरणी अर्पून प्रत्येकाच्या कुळाला तो कृपा आशीर्वाद पोचवून प्रगटदिन नी दासनवमी ला लोकांनाच वाटले जाणार आहे.. अद्भुत.... इतकी निस्पृहता.... स्वर्गातून च पुष्प वृष्टी होते आहे ... 😇😇😇🚩🚩🚩🚩 किती समुदाय झुकतोय चरणी .. नामात रंगतोय.... तळमळीने स्वागत तयारी करतोय वाट पहातोय, गुरू दर्शन पूजेत देह भान विसरतोय... सत्कार्यात देह आनंदाने झिजवतोय...
श्रीराम हृदय...श्री हनुमंत हृदय... नी महाराज ह्रदय आनंदाने किती भरून येत असेल न रोज हे सारे त्यांची वेणा भारती जीव प्राण इतून हे कार्य सार्थ करतेय हे पाहून .... ही पृथ्वीवरील दिव्य सेवा पाहून ... 😇😇😇बघत राहते मी गुरूंकडे... बाकी कुठे लक्षच जात नाही.... समजत ही नाही किती गर्दीतून चालोय... किती लोक पाया पडतात...फुलं वाहतात ओवाळतात मागे धावत येतात .. ☺️बस रामकार्य लाखो हातून घडवून घ्यायचे... अनंत कर्मातून त्यांची सोडवणूक करायची...अध्यात्म गोडी चाखवायची त्यांना.... ईश्वर बीज रुजवायची घराघरांत.... खरतर मी नी गुरुदेव साऱ्यातून तरीही अलिप्त च असतो केवळ त्याशी लिप्त असतो.... त्याच्या हास्यासाठी तृप्ती साठी फक्त अनुरक्त असतो....त्या हृदय प्रिय विश्व देवाच्या...
गुरुदेव कमल पत्राचीये समान अलिप्त..... इतके कार्य करून नामानिराळे...🙏🙏🙏🙏🙏 एक वेगळा परमेश्वरीय अवतार पाहिला या पृथ्वी नी ...धन्य आपण याचे सहभागी ठरलो....धन्य ते ज्यांनी यात स्वतःहून सहभाग घेतला धन्य ज्यांना सेवा घडली ज्यांनी केली .... ब्रह्म देवांनी लिहिलेल्या पानापेक्षा हे निराळे आहे...... मुख्यदेव स्वतः करतोय हे सगळ.....असे कार्य न आजवर घडेल न पुन्हा घडेल ..... इतकंच सांगेन अमृत वाटले लुटले जात आहे... नी केवळ भाग्यवान ते भरून घेत आहेत ...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
उत्तराधिकारी कृष्णमयी.....☺️☺️☺️☺️
Comments