श्री गजानन महाराज प्रगट दिन व दास नवमी उत्सव २०२६
- Feb 5
- 1 min read
जय गजानन... 🚩
1008 श्री महंत तपोमूर्ती सदगुरु श्री वेणाभारती महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत उत्तराधिकारी कृष्णमयी आयोजित कपिकुल सिद्धपीठ आश्रम, कपालेंश्वर मंदिराशेजारी, मुठे लेन, गोरे राम मंदिराजवळ, रामकुंड, पंचवटी नाशिक यां ठिकाणी
🚩दिनांक 7 फेब्रुवारी..सायंकाळी भव्य श्री गजानन महाराज पालखी सोहळा,
🚩दिनांक 8 फेब्रुवारी.. श्री. गजानन महाराज प्रगट दिन..रुद्राभिषेक, गुरु पुजन, वारकरी दिंडी नृत्य, महाप्रसाद, विविध भजन कार्यक्रम, सायंकाळी गुरूदेवां समवेत अध्यात्मिक प्रश्नोत्तरे ज्ञान चर्चा संन्यासी टॉक्स कार्यक्रम,
🌹तसेच 9 व 10 फेब्रुवारी सायंकाळी 5 ते 8 यां वेळात श्रीमत् दासबोध ग्रंथाचे चक्री पारायण व त्यावरील श्री.गुरुदेवांचे बोधपूर्ण प्रवचन,
🚩दिनांक 11 फेब्रुवारी..
दास नवमी उत्सव.. श्री. गुरुदेवांच्या हस्ते दिवसभर येणाऱ्या भक्तांना त्यांच्या संन्यासी झोळीतील भिक्षा वाटप..😊🙏 तसेच विविध भजन कार्यक्रम, सायंकाळी 6 ते 9 गुरुदेव लिखित कविता वाचन व त्यावरील अध्यात्म संवाद.. 🚩
आशा सर्व "प्रगटदिन उत्सव " "दास नवमी" उत्सव "पालखी सोहळा" याचे मी वैयक्तिक उत्तराधिकारी कृष्णमयी सर्वांना सहकुटुंब सहपरिवार येण्याचे आमंत्रण करते आहे.. 😊🚩
सर्वांनी कपिकुल येथे विराजित श्री गजानन महाराज, श्री विष्णू लक्ष्मी, श्री गरुड हनुमंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज व श्री. गुरुदेवांचे दिव्य दर्शन, सानिध्य, गुरुसेवा, भोजन प्रसाद, विविध कार्यक्रम, आनंद, उत्साह, जल्लोष, नाम रंगातं दंगविणारे नृत्य, भजन कार्यक्रम, अध्यात्मिक प्रश्नोत्तरे, ज्ञान चर्चा.. भिक्षाप्रसाद या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी नाशिक क्षेत्री जरूर यावे...😊🚩
🌹कपिकुल सिद्धपीठ आश्रम.. कपालेश्वर मंदिराशेजारी रामकुंड पंचवटी नाशिक
संपर्क : 8208362950




Comments