top of page
Background Music
आमच्या बद्दल
|| अन्न हे पूर्णब्रह्म ||
कपिकुल आश्रमातील कपिजी कि रसोई हे श्रीमहाराजांच्या कृपादृष्टीत तयार झालेले सात्विक, पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे. येथील सर्व अन्नपदार्थ आश्रमातील साधक बनवित असतात. असे अहोभाग्य येथील भोजनाचे आहे. कपिजी की रसोईचे उत्पन्न कपिकुलच्या धार्मिक आणि सामाजिक कल्याणकारी कामांसाठी वापरले जाते.
bottom of page