top of page
Search

कपिकुल घेऊन येत आहे नवीन "कपिला अगरबत्ती"

जय गजानन...🌹🌷☺️


श्री गुरुपौर्णिमादिनी सद्गुरु "श्रीवेणाभारती महाराज" यांच्या आशीर्वादाने "उत्तराधिकारी कृष्णमयी" यांनी कपिकुल चे "कपिला अगरबत्ती " हे नवीन प्रॉडक्ट launch केले आहे 😃😃😀☺️☺️☺️ संपूर्णतः नैसर्गिकरित्या गायीच्या गोमया पासून व दैवी वनस्पतींच्या अर्का पासून बनविलेल्या या केमिकल फ्री सुंदर उदबत्या ६ प्रकारच्या सुगंधात उपलब्ध आहेत,


घरातील negativity, दोषमय वातावरण, उदासी घालवून श्वास शुध्दी, सकारात्मक व प्रसन्न वातावरण निर्मिती साठी या अतिशय उत्तम असून साधनेसाठी लाभदायी आहेत ☺️☺️🌹🌷


🌹कपिकुल चे कपिला रुद्राक्ष, अष्टगंध, देवदार, पारिजातक, गुलाब, गुगुळ हे ते सहा अगरबत्ती सुगंध असून, गोमय गुगुळ धूप ही आकर्षक बॉटल्स मध्ये उपलब्ध आहे, ☺️☺️






तरी सर्वांनी जरूर या नवीन अगरबत्ती आपल्या देवघरात लावा, दोषरहित वातावरणा साठी सायंकाळीं पूर्ण घरात धूप ही ओवळा ☺️☺️


Online order साठी team kapikul ला नक्की संपर्क करा..


Whats App Message No.. 9021193379


Gpay no.. 9850591166


जय गजानन ☺️

تعليقات


bottom of page